ASMITA HYPNOTHERAPY AND COUNSELLING CENTER

डिप्रेशनमुळे उद्भवणाऱ्या लैंगिक समस्या व मानसिक गोंधळावर संमोहन उपचार

डिप्रेशनमुळे उद्भवणाऱ्या लैंगिक समस्या व मानसिक गोंधळावर संमोहन उपचार

डिप्रेशनमुळे उद्भवणाऱ्या लैंगिक समस्या व मानसिक गोंधळावर संमोहन उपचार

सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे अनेक पुरुष आणि महिलांना मानसिक तणावाचा सामना करावा लागतो. या तणावाचे परिणाम थेट त्यांच्या लैंगिक आरोग्यावरही होतात. शीघ्रपतन (Premature Ejaculation), लैंगिक इच्छाशक्ती कमी होणे (Low Libido), संभोगात रस न वाटणे, अचानक गोंधळून जाणे किंवा मानसिक एकाग्रता हरवणे अशा अनेक लक्षणे ही डिप्रेशनची लक्षणं असू शकतात.

अस्मिता हिप्नोथेरपी अँड कन्सलिंग सेंटर मध्ये आम्ही या समस्यांचा मुळापासून वेध घेतो. आधुनिक संमोहनतंत्र (Hypnotherapy), वैयक्तिक समुपदेशन (Counseling), Relaxation techniques आणि विश्वासपूर्ण संवाद यांचा वापर करून, रुग्णाला मानसिक शांतता, आत्मविश्वास आणि आरोग्यपूर्ण लैंगिक जीवन मिळवून देण्याचे कार्य करतो.

जर आपण किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीस डिप्रेशनमुळे लैंगिक समस्या, शीघ्रपतन, संभोगातील अरुची किंवा मानसिक गोंधळ यासारख्या अडचणी जाणवत असतील, तर आजच आमच्याशी संपर्क साधा.

आमच्या उपाययोजना:

  • वैयक्तिक सत्राद्वारे रूट कॉज ओळखणे

  • संमोहन चिकित्सा (Hypnotherapy)

  • Cognitive Behavioral Techniques

  • रिलॅक्सेशन अँड माइंड रीप्रोग्रॅमिंग

  • गरज असल्यास कपल काउन्सलिंग

🌿 तुमचं आयुष्य परत सुलभ, सुखी आणि समाधानकारक बनवण्यासाठी आम्ही आहोत.
आजच अपॉईंटमेंट बुक करा आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यात नवा आत्मविश्वास आणा.

Get A Free Consultation