ASMITA HYPNOTHERAPY AND COUNSELLING CENTER

वाईट सवयींमधून मुक्ती व सवयींचे नियंत्रण

वाईट सवयींमधून मुक्ती व सवयींचे नियंत्रण

वाईट सवयींमधून मुक्ती व सवयींचे नियंत्रण

आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात सतत मोबाईल हाताळणे, टी.व्ही.समोर तासन्‌तास वेळ घालवणे, गेम्स किंवा सोशल मिडियाचे व्यसन, हे केवळ वेळेचे नुकसानच करत नाही तर मानसिक आरोग्यावरही खोल परिणाम करत असते. या सवयींमुळे

लक्षात ठेवण्याची क्षमता कमी होते

निर्णय घेण्याची ताकद कमी होते

अभ्यासात किंवा कामात व्यत्यय येतो

नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो

चिडचिडेपणा, चिंता आणि एकटेपणाची भावना वाढते


अनेक वेळा पालक, शिक्षक किंवा जोडीदार म्हणून आपण रागवतो, समजावतो पण त्याचा फारसा उपयोग होत नाही. कारण ही फक्त सवय नसून ती मानसिक साखळी असते.

यावर हिप्नोथेरपी आणि समुपदेशन हे एक प्रभावी आणि शास्त्रीय उपाय आहेत.


अस्मिता हिप्नोथेरपी अँड काउन्सलिंग सेंटर येथे आम्ही तुमच्या किंवा तुमच्या मुलांच्या या वाईट सवयींच्या मुळाशी जाऊन:

सवयीमागील मानसिक कारणे शोधतो

हिप्नोथेरपीच्या साहाय्याने विचार व वर्तन पद्धती बदलतो

मानसिक नियंत्रण व स्वयंसंयम विकसित करतो

सकारात्मक पर्याय तयार करतो

पालकांसाठी/जोडीदारांसाठी गाईडन्स देतो

जर तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीस अशा सवयींचा त्रास होत असेल, तर आजच अपॉइंटमेंट बुक करा.
समस्या दूर करा, समाधानी आयुष्य जगा!

📍पुणे आणि बारामती येथे सेवा उपलब्ध

Get A Free Consultation