ASMITA HYPNOTHERAPY AND COUNSELLING CENTER

व्यसनमुक्ती समुपदेशन आणि समोहन उपचार

व्यसनमुक्ती समुपदेशन आणि समोहन उपचार

व्यसनमुक्ती समुपदेशन आणि समोहन उपचार

अस्मिता हिप्नोथेरपी अँड कन्सलिंग सेंटरमध्ये आम्ही विविध प्रकारच्या व्यसनांवर प्रभावी उपचार देतो. दारू, सिगारेट, विडी, तंबाखू, गुटका, पान, मटका, ऑनलाईन किंवा ऑफलाइन जुगार, लॉटरी, चारित्र्यावर संशय घेण्याची सवय, वेश्यागमनासारखी मानसिक व्यसने – यावर आम्ही क्लिनिकल हिप्नोथेरपी (Clinical Hypnotherapy) च्या माध्यमातून उपचार करतो.

काही व्यसनांसाठी मानसिक पातळीवर काम करत असताना शरीरावर होणारा परिणाम लक्षात घेऊन, हिप्नोथेरपीसोबतच आयुर्वेदिक औषधे, EFT थेरपी, नॅचरोपथी, ग्रॅटिट्यूड थेरपी, मेडिटेशन यांचा उपयोग केला जातो. आमचे व्यसनमुक्ती उपचार संपूर्णपणे सुसंगत, सुरक्षित आणि गोपनीय असतात.

येत्या काही दिवसांत व्यसनातून मुक्त होणे शक्य आहे, फक्त योग्य निर्णय आणि मार्गदर्शनाची गरज आहे.

अस्मिता हिप्नोथेरपी अँड कन्सलिंग सेंटर मधील व्यसनमुक्ती उपचारांमध्ये आम्ही खालील सेवा पुरवतो:

  • व्यसनमुक्ती सत्र – समोहन उपचाराद्वारे मनातील व्यसनाची मूळ कारणे दूर करणे

  • व्यक्तिमत्त्व समुपदेशन – आत्मभान, आत्मविश्वास वाढविणे

  • आयुर्वेद/नैसर्गिक सहाय्य – काही व्यसने शारीरिक स्तरावर कमी करण्यासाठी नैसर्गिक औषधोपचार

  • EFT थेरपी व मेडिटेशन – मानसिक स्थिरता मिळवण्यासाठी

  • गोपनीय आणि वैयक्तिक सल्ला – प्रत्येक रुग्णासाठी वैयक्तिक मार्गदर्शन

🗓️ आजच तुमची अपॉइंटमेंट बुक करा आणि व्यसनमुक्त आयुष्याची सुरुवात करा.

Get A Free Consultation